ITI Monthly Skills Competition नमस्कार ITI Book घेऊन येत आहे ITI मधील सर्व ट्रेड साठी Monthly Skills Competition यामध्ये प्रत्येक महिन्यात ITI मधील प्रत्येक ट्रेड मधून एक प्रमाणे निवड केली जाईल व त्याला प्रोत्साहनपर बक्षीस दिले जाईल. Monthly Skills Competition मध्ये भाग घेण्यासाठी कोणतीही फी घेतली जाणार नाही हे पूर्णपणे मोफत असणार आहे. Monthly Skills Competition मध्ये भाग घेण्यासाठी प्रशिक्षणार्थी प्रत्येक महिन्यात त्याने केलेले जॉब चे फोटो व जॉब ड्रॉईंग व प्रोसिजर माहिती त्याच्या ट्रेड च्या स्किल कॉम्पिटिशन वेबसाईट वर ई-मेल द्वारे पोस्ट अपलोड करेल, व या पोस्ट ला सर्व प्रशिक्षणार्थी व इन्स्ट्रक्टर व इतर कोणीही रेव्हिव मध्ये रेटिंग व १० पैकी मार्क देतील, रेव्हिव मध्ये मिळालेल्या रेटिंग व मार्क नुसार निवड केली जाईल. Monthly Skills Competition मध्ये भाग घेण्यासाठी खालील स्टेप्स प्रमाणे प्रोसेस करावी. Step - 1 तुम्ही केलेला जॉब एका पांढऱ्या कागदावर ठेवून तुमच्या मोबाईल वर जॉब च्या सर्व बाजू दिसतील असे दोन फोटो काढावे. Step - 2 जॉब ड्रॉईंग व जॉब चे फोटो अपलोड करण्यासाठी लागणाऱ
ITI Book
ITI & Engineering Books & Courses by Manoj Dole