वंजारी समाजाच्या इतिहासावर जावेद मणियार (नागपूर) यांनी लिहलेला लेख अवश्य वाचा, व्हायरल करा, समाजातील पुढारी,अधिकारीपर्यंत हा लेख जाऊ द्या* 👇 *मागच्या महिन्यात रमजान ईदनिमित्त मी माझ्या मुळगावी पाथर्डीला गेलो होतो. तेव्हा जवळजवळ ३५० वर्षापूर्वी वंजारी समाजाच्या कार्यकर्तृत्वाची ओळख असलेल्या आद्यराजे नरवीर शूरयोध्दे 'बागोजीराजे प्रतापराव गर्जे' यांची समाधी असलेल्या 'नागझरी' आताचे 'मोराळा' ता.आष्टी जिल्हा बीड या ठिकाणी भेट दिली. व तिथला ज्वलंत व शौर्याचा इतिहास समजून घेण्याचा प्रयत्न केला.यावेळी सोबत बागोजीराजेंचे तेरावे वंशज नागनाथ राजे गर्जे होते.अनेक महिन्यांपासून तिथे भेट देण्याची राहीलेली इच्छा पुर्ण झाली. इतिहास समजून घेणे तेवढे सोप्पे काम नसते. इतिहास सतत आपल्याला शिकवत असतो, फक्त शिकायची तयारी आणि मन व मेंदू उघडे असायला हवे.* *नागझरीला जाताच क्षणी अगोदर किल्ल्याच्या एका बाजूला लवणात काट्या कुपाट्यात, धूळ, ऊन, वारा खात खितपत पडलेली कमनिय व भव्य अशी आकर्षक दगडी छत्रीची महान योद्धे 'बागोजीराजे' यांची समाधी नजरेस पडली. एका शेतातून
ITI & Engineering Books & Courses by Manoj Dole