Skip to main content

Translate

वंजारी समाजातील पहिली मुलगी IAS झाली

*Great news*
समाजातील पहिली मुलगी IAS झाली.
ऐकलारे येथिल ठाणे स्थित डाॕ. किशोर संखे ह्यांची कन्या डाॕ.कश्मिरा ही   IA Sझाली. विशेष म्हणजे ती महाराष्ट्रात १ ली आणि देशांत तीने २५ नबंर रँक मिळविले व  वंजारी समाजासाठी रेकाॕर्ड रचला.
ह्या निमित्ताने समाजातील IAS व्यक्ती पाहण्याचे आमचे स्वप्न पुर्ण झाले.
डाॕ.कश्मिरा, डाॕ. किशोर ह्यांचे अभिनंदन व शुभेच्छा!
💐💐💐💐💐

*Vanjaris in UPSC 2022*.         
1) Kashmira Sankhe 
2) Parmanand Darade 
3) Pallavi Sangale 
4) Anurag Ghuge 
5) Siddhanth Bhange 
6) Atul Dhakne 
7) Puja Khedkar.
8) Gaurav Kayande
9) Shubhangi Kekan
Congratulations to All
👍🏼💐💐💐👍🏼

Comments