जिल्हा कौशल्य विकास रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सोलापूर अर्थात मॉडेल करिअर सेंटर आणि महात्मा बसवेश्वर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने *पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा
जिल्हा कौशल्य विकास रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सोलापूर अर्थात मॉडेल करिअर सेंटर आणि महात्मा बसवेश्वर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने *पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा* दि. 20/03/ 2025 रोजी 10:00 ते 02:00 या वेळेत आपल्या संस्थेत होणार आहे. तरी गरजूंपर्यंत संदेश पोहोचवावे .जास्तीत जास्त गरजू प्रशिक्षणार्थी मेळावा उपस्थित राहतील यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत.मेळावाच्या उद्देश सफल करावा. मा. प्राचार्य