*Company Name* - Hyundai Taransys Lear Automotive India pvt Ltd
*कंपनीचे मुलाखतीचे ठिकाण* - https://g.co/kgs/ahw2mrz
*मुलाखतीची तारीख* - 18 , 19 , 20 मार्च 2025
*वेळ* - सकाळी १०.०० वाजता
*आवश्यकता* :- फक्त पुरुष
*पात्रता* :- कोणताही आयटीआय पास विद्यार्थी
*Note - सिलेक्शन झाल्यानंतर 1 महिना चेन्नई मध्ये ट्रेनिंग असेल , त्याचा विमान प्रवास खर्च आणि रहाणे, खाणे खर्च कंपनी कडून केला जाईल*
*शिफ्ट* - जनरल शिफ्ट
*पेमेंट* - १६५००
*बस, कॅन्टीन* - ३०० rs फक्त
*बस मार्ग* :- चाकण, निगडी, भोसरी, मोशी, चिखली, साने चौक, त्रिवेणी नगर, टॉवर लाईन, तळेगाव
*Contact Person*
Aniket sir - 8668608245
*फॉर्म नोंदणी अनिवार्य आहे*
https://forms.gle/MugmCemAbd39eW8r7
*तुमचे भविष्य उज्ज्वल करण्याची ही संधी गमावू नका*
*गरजु लोकांपर्यंत ही पोस्ट पोहचवा*
Comments
Post a Comment