Skip to main content

Translate- हिंदी, मराठी, English

Create your ITI Instructor Website for FREE

Create your ITI Instructor Website for FREE

तुमचे नाव असलेली व तुमच्या ट्रेड विषयी संपूर्ण ऑनलाईन, ऑटोमॅटिक, व रेडिमेड रेकॉर्ड असलेली आकर्षक वेबसाईट कंपनी कडून  पूर्णपणे मोफ़त बनवून दिली जाईल. या वेबसाईट मध्ये ट्रेड साठी आवश्यक असणाऱ्या खालील सुविधा उपलब्ध आहेत.

१) पर्सनल नोट्स अपलोड ( ईमेज & व्हिडिओ ) २) हजेरी पत्रक, ३) मशीन रोटेशन चार्ट ,४) स्टूडेंट फॉलोअप रजिस्टर ५) जॉब एलेवेशन ६) प्रोग्रेस कार्ड ७) मशीन इन्फॉर्मशन ८) सेकशन लेआऊट ९) सेकशन DSR लिस्ट १०) स्टूडेंट सक्सेस स्टोरीज ११) लेसन प्लॅन १२) डेमो प्लॅन १३) ऑनलाईन टेस्ट १४) ऑनलाईन थेअरी १५) ऑनलाईन प्रॅक्टिकल व इतर सुविधा उपलब्ध आहेत. 

नमुना वेबसाईट पाहण्यासाठी खालील वेबसाईट पाहावी. 

manojdole.itibook.com

वरील सुविधांमुळे आपले बरेच काम सोपे होणार आहे. वेबसाईट  वरील प्रत्येक सुविधा वापरणे अगदी सोपे आहे, सध्या या सर्व सुविधा कंपनी कडून मोफत उपलब्ध आहेत. भविष्यात किरकोळ मेंटेनन्स फी व्यतिरिक्त कोणतीही फी आकारली जाणार नाही. या सुविधा कशा वापरायच्या याचे विडिओ देखील उपलब्ध आहेत , हे सर्व तुमची वेबसाईट तयार झाल्यानंतर उपलब्ध करून दिले जाईल. 


तरी सर्वानी मोफत आहे तो पर्यंत आपली वेबसाईट तयार करून घ्यावी त्यासाठी खालील दोन फॉर्म भरावे व या पेज वर सर्वात खाली व्हाट्सअँप चॅनेल व ग्रुप जॉईन करावा. 

फॉर्म-१ 
फॉर्म-२ 

_______________________________________________________________

इंस्ट्रूक्टर वेबसाईट वापर करण्या  विषयी संपूर्ण डिटेल माहिती साठी खालील इंस्ट्रूक्टर वेबसाईट व्हाट्सअँप चॅनेल फोल्लोव करावा व इंस्ट्रूक्टर वेबसाईट व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करावा.  

Comments