शिकाऊ मुलाखती ( Interviews of Apprentices) आपणास कळवण्यात येते की आमच्या कंपनीमध्ये शिकाऊ मुलाखती (Interviews of Apprentices) चे आयोजन केले आहे मंगळवर दी. 28/05/2024 रोजी सकाळी 10.00 वा. ट्रेड- टरनर, फीटर, मशीनीस्ट. ठिकाण - तारा इंडस्ट्रीज, बी - 74/4, एम. आय. डि. सी., गोकुळ शिरगाव, कोल्हापूर. कागदपत्र - 1) बायो डेटा 2) 10 वि / 12 वि मार्क शीट 3) आधार कार्ड