Railway Group D recruigment 12000 posts job Vacancy https://pudhari.news/national/railway-group-d-mega-recruitment-22000-vacancies-2026-apply-online-rrb-mk96
🌟 10X Reward Points* on Exclusive Online Partners 🎁 e-Voucher worth 500 on payment of Joining Fee 🔄 Annual Fee Reversal on spending ₹1 Lakh in a year 🎫 e-Vouchers worth ₹2,000 on yearly spends of ₹1 Lakh and ₹2 Lakh Apply Now: sales.gromo.in/bn/M5XOMo3hka
अरवली पर्वतरांगा म्हणजे धडधडत हृदय आणि विनाशाच्या उंबरठ्यावरील नैसर्गिक कवच! अरवली पर्वतरांगा या केवळ भौगोलिक रचना नसून त्या भारताच्या पर्यावरणाचे रक्षण करणाऱ्या 'प्रहरी' आहेत. जगातील सर्वात प्राचीन पर्वतांपैकी एक असलेल्या या रांगा गुजरातपासून दिल्लीपर्यंत पसरलेल्या आहेत. मात्र, गेल्या काही दशकांतील मानवी हस्तक्षेप आणि अलिकडच्या काही वादग्रस्त धोरणांमुळे हा निसर्गदत्त ठेवा आज अस्तित्वाच्या लढाईत उभा आहे. सरकारची सद्यस्थितीतील भूमिका आणि '१०० मीटर'चा वाद सध्या अरवली पर्वताबाबत सरकार आणि न्यायव्यवस्थेची भूमिका संमिश्र आहे. एकीकडे सरकार 'अरवली ग्रीन वॉल' प्रकल्पाद्वारे ५ किमी रुंद हिरवा पट्टा तयार करून वाळवंटीकरण रोखण्याचा प्रयत्न करत आहे, तर दुसरीकडे सर्वोच्च न्यायालयाने स्वीकारलेली अरवलीची 'नवी व्याख्या' चिंतेचा विषय ठरली आहे. नव्या नियमानुसार, ज्या टेकड्यांची उंची १०० मीटरपेक्षा कमी आहे, त्यांना 'अरवली'च्या संरक्षणातून वगळले जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. वैज्ञानिक आणि पर्यावरणवाद्यांच्या मते, यामुळे अरवलीतील जवळपास ८०% ते ९०% भाग ...