Skip to main content

Translate- हिंदी, मराठी, English

औ प्र संस्था कोल्हापूर येथे दि 23ऑगस्ट रोजी मंगळवारी suzuki motors गुजरात ही कपंनी रोजगार भरती साठी येणार आहे .

औ प्र संस्था कोल्हापूर येथे दि 23ऑगस्ट रोजी मंगळवारी suzuki motors गुजरात ही कपंनी रोजगार भरती साठी येणार असून या साठी ITI पास व अँप्रेन्टिस पूर्ण झालेले उमेदवार भाग घेऊ शकतात. तरी वरील व्यवसाय मधील इच्छुक प्रशिक्षणनार्थी ना सर्व कागदपत्रसोबत सकाळी 10 वाजता ITI कोल्हापूर येथे हजर राहण्यासाठी कळविणे. अधिक माहितीसाठी सोबतचे माहिती पत्रक चे अवलोकन करावे.
Note :Only male candidates.

Comments