Skip to main content

Translate

टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेइकल्स लि,‌चिखली, पुणे


टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेइकल्स लि,‌चिखली, पुणे. (के‌ ब्लॉक)

हंगामी पद, आय टि आय प्रशिक्षणार्थी आणि डिप्लोमा प्रशिक्षणार्थी साठी  मेगा भरती: 

 *आय टि आय उत्तीर्ण, डिप्लोमा उत्तीर्ण आणि १२ वि पास* उमेदवारांना टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेइकल्स मध्ये काम करण्याची सुवर्ण संधी. 
 
 
भरती/मुलाखती साठी येताना सर्व शैक्षणिक आणि आय टी आय कागदपत्रांची मूळ प्रत आणि छायाप्रत ( झेरॉक्स ) सोबत घेऊन येणे
आवश्यक आहे.
तसेच
४ पासपोर्ट आकाराचे फोटोज आणि
शक्यतो ई-आधार कार्ड आणि लसीचे दोन्ही डोस घेतलेले सर्टिफिकेट आणावे.
 
* कोविड-१९ लसीचे दोन्ही डोस घेतलेले आवश्यक आहे.
 
कालावधी/वेळ:-  सकाळी ८:३० पासून सकाळी ०९:३० वाजेपर्यंत उमेदवारांनी‌ खालील ठिकाणी उपस्थित राहावे.
 
कृपया हि माहिती आपल्या गरजू नातेवाईक आणि मित्रांना पाठवू शकता. 
 
टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेइकल्स लि,‌चिखली,
पुणे. (के‌ ब्लॉक)

Google Map :-

 https://maps.app.goo.gl/dwCw4CTm8kn1YPam6

अधिकच्या माहितीसाठी खाली नमूद
केलेला दूरध्वनी क्रमांकावर सकाळी ०९:००
ते सायंकाळी ०५:०० या वेळेत संपर्क साधावा.
 
०२०६६१३८५२१ / ०२०६६१३३८४७.
०७७९६६२७९१८ / ०७७९६६२१७४७.

आपला एक share गरजूंना काम मिळवून देऊ शकतो. 
ही जाहिरात व्हाट्स अँप, फेसबुक, इन्स्टाग्राम आणि इतर सामाजिक माध्यमामध्ये प्रसारित करू शकता.

 *सदर जाहिरात ही अधिकृत असून नोकरी लावण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाहीत.*

Comments