Skip to main content

Translate- हिंदी, मराठी, English

किर्लोस्कर ऑइल इंजिन कंपनी लिमिटेड कागल* या कंपनीसाठी 200 मुलांची अप्रेंटिस भरतीसाठी वेल्डर सोडून सर्व ट्रेड ची आवश्यकता

*किर्लोस्कर ऑइल इंजिन कंपनी लिमिटेड कागल* या कंपनीसाठी 200 मुलांची अप्रेंटिस भरतीसाठी आवश्यकता आहे यामध्ये वेल्डर सोडून सर्व ट्रेड ची आवश्यकता आहे... अप्रेंटिस साठी stypend रुपये 12700 व एक वेळचे जेवण नाश्ता व आहे ,,अर्जंट भरती चालू आहे जे विद्यार्थ्यांना गेल्या वर्षी अप्रेंटिस मिळाली नाहीत,, त्यांनीअर्ज केला तरी चालतो ताबडतोब भरती,,,, आपल्या सर्व आयटीआयच्या ग्रुप वर पाठवा,,,
*Contact,,,,9561227351*

Comments