Skip to main content

Translate

   Designing Services          Marketing

समृद्धी इंडस्ट्रीज लिमिटेड सांगली कंपनी कॅम्पस इंटरव्यू

समृद्धी इंडस्ट्रीज लिमिटेड सांगली या कंपनीचे लोक दिनांक 30-6-23 रोजी सकाळी दहा वाजता कॅम्पस इंटरव्यू साठी येणार आहेत वरील पत्रामध्ये उल्लेख केलेल्या ट्रेड मधील प्रशिक्षणार्थ्यांनी सीओई इमारत येथे इंटरव्यू साठी उपस्थित राहायचं आहे. वरील ट्रेडच्या निदेशकांनी आपापल्या विद्यार्थ्यांना सदर सूचना देण्याची आहे.

Comments