कागल फाईव्ह स्टार एम. आय. डी. सी. *परिख मेटकास्ट प्रा. लि. या नामांकित स्टील फौंड्री* मध्ये खालील पदे अर्जंट
*पाहिजेत*
कागल फाईव्ह स्टार एम. आय. डी. सी. *परिख मेटकास्ट प्रा. लि. या नामांकित स्टील फौंड्री* मध्ये खालील पदे अर्जंट भरणेची आहेत.
*1. पॅटर्न मेकर* एकूण - 01
*2. मोल्डर* एकूण- 04
*3. वेल्डर* एकूण - 02
कामाचा अनुभव व योग्यतेनुसार आकर्षक पगार दिला जाईल.
इतर सुविधा ESI, PF, BONUS
*गरजुंना प्राधान्य*
तात्काळ संपर्कासाठी मोबाइल क्रमांक
*7972153620*
*9175970335*
Comments
Post a Comment