Skip to main content

Translate

पुणे येथील एका नामांकित इलेक्ट्रॉनिक्स कंपनी मध्ये

पुणे येथील एका नामांकित इलेक्ट्रॉनिक्स कंपनी मध्ये खालीलप्रमाणे जागा भरणे आहे.
पोझिशन :प्रोडक्शन / क्वालिटी ऑपरेटर.
कंपनीचे नाव :रेणू इलेक्ट्रॉनिक्स 
पद संख्या :४० जागा 

जॉब रोल :
१.इलेक्ट्रॉनिक्स प्रोडक्शन 
२.सोल्डरिंग आणि टेस्टिंग 
३.फायनल इन्स्पेक्शन 
इत्यादी .....

पगार :१३००० प्रति महिना 
पीएफ / ईएसआय /बोनस 
बस फॅसिलिटी उपलब्ध 

शिक्षण: आयटीआय इलेक्ट्रॉनिक्स /MCVC  /डिप्लोमा इलेक्ट्रॉनिक्स /बीएससी फिजिक्स /मॅथ्स /इलेक्ट्रॉनिक्स.
अनुभवी तसेच विना अनुभवी अर्ज करू शकतात 

वरील शैक्षणिक पात्रता असलेल्या फक्त मुलींनी खालील तारखेला मुलाखती ला येणे 
रिजूम वर Reference-TCS असे लिहणे 

मुलाखत दिनांक :18/07/2023
वेळ :सकाळी ११:०० वाजता 

अधिक माहिती साठी संपर्क 
निकिता मॅम+९१ ९०११८६२८३२
अनामिका मॅम +९१ ८५३०५०१०३४ 


कोणतेही शुल्क नाही.जास्तीत जास्त शेयर करा.

Comments