Skip to main content

Translate

Maharashtra Student Innovation Challenge IEC


Maharashtra Student Innovation Challenge IEC material : 
https://bit.ly/MahaSIC 
*महाराष्ट्र स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंज*

नविन्यता, कल्पकता यांना भौगोलिकतेच्या मर्यादा नसतात, त्या कुठेही यशस्वी होऊ शकतात. नवकल्पनांना योग्य पाठबळ मिळण्याची आवश्यकता असते परंतु योग्य व्यासपीठ व मार्गदर्शनाअभावी चांगल्या कल्पना प्रत्यक्षात उतरू शकत नाहीत.   

राज्यातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या नवसंकल्पनांना मूर्त स्वरूप देण्यासाठी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत महाराष्ट्र स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंजचे आयोजन करण्यात येत आहे.  

*प्रथम टप्प्यात शैक्षणिक संस्था व आयटीआय यांची नोंदणी चालू झाली आहे.*

नोंदणी करण्यासाठी www.msins.in अथवा https://schemes.msins.in/ ला भेट द्या.

Comments