Skip to main content

Translate- हिंदी, मराठी, English

Student Skill Need Assessment कौशल्याची मागणी सर्वेक्षण

“कौशल्याची मागणी सर्वेक्षण”

*तुम्ही १८ ते ४५ वयोगटातील आहात का?*

*तुम्ही नोकरी इच्छुक आहात का?*

*तुम्हाला तुमच्या आवडत्या क्षेत्रात कौशल्य प्रशिक्षण घेवून त्यामध्ये तुमचे करियर करावयाचे आहे का ?*
वरील तिन्ही प्रश्नांचे उत्तर *“हो”* असेल व आपण मोफत कौशल्य प्रशिक्षण घेण्यास इच्छुक असाल तर *तुम्हाला कोणत्या क्षेत्रात प्रशिक्षण घ्यायला आवडेल?* याबाबतची माहिती आम्हास सोबतच्या Google Link द्वारे कळवावी.  

Student Skill Need Assessment Google Form Link :-  https://forms.gle/kYtSxbVhrZ2s7z6q8
करियरबाबत अधिकच्या मार्गदर्शनासाठी  जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन  केंद्र, सी बिल्डिंग, विचारे माळ, कावळा नाका येथे संपर्क साधावा.

सर्व प्रशिक्षणार्थांना वरील Google form भरण्यास सांगणे.

Comments