Skip to main content

Translate

   Designing Services          Marketing

ज्या प्रशिक्षणार्थ्यांना स्वतःचा व्यवसायच सुरू करायचा आहे

ज्या प्रशिक्षणार्थ्यांना स्वतःचा व्यवसायच सुरू करायचा आहे त्यांनी आपल्याला कोणता व्यवसाय सुरू करायचा आहे त्या व्यवसायाच्या कल्पनेसह वरील फॉर्म भरून सबमिट करावा.
उद्यम शिक्षा उपक्रमाच्या अंतर्गत सदर प्रशिक्षणार्थ्यांना व्यवसाय करण्यासाठी लागणाऱ्या खालील विविध बाबींवर विषयी प्रशिक्षण देण्यात येणार आहे. ज्यामध्ये व्यवसायाची निवड कशी करावी व्यवसायासाठी लागणाऱ्या विविध बाबींच्या बाबतची माहिती, व्यवसाय करत असताना येणाऱ्या अडचणींचा सामना कसा करावा,व्यवसायासाठी भांडवल कसे उभे करावे, विक्री व विक्री नंतरचे व्यवस्थापन कसे करावे आणि व्यवसाय कसा वाढवावा याबद्दल प्रशिक्षण दिले जाईल.

आपल्या व्यवसायाच्या सर्व आजी व माजी प्रशिक्षणार्थ्यांच्या गृप वर वरील मेसेज पाठवून जास्तीत जास्त प्रश्न त्यांना वरील फॉर्म भरण्यास सांगावे.

Comments