Skip to main content

Translate

How to Read Online Theory on ITI Book Website Marathi ऑनलाईन थेअरी वेबसाईट वर पाहणे

 नमस्कार निदेशक मित्र व विद्यार्थी मित्रहो खालील विडिओ मध्ये  वेबसाईट वर थेअरी कशी  पाहायची हे दाखवले आहे , हा विडिओ संपूर्ण पाहावा म्हणजे आपल्याला थेअरी कशी पाहायची हे समजेल, तसेच विडिओ मधील आवाज कमी ऐकू येत असेल तर हेड फोन  वापरावे. तसेच हि थेअरी निदेशक आपल्या ऑडिओ व्हिजुअल क्लास मध्ये कॉम्प्युटर वर मुलांना दाखवू शकता. कोणाला थेअरी पाहण्या मध्ये काही अडचण असल्यास मला संपर्क करू शकता. 

मनोज डोळे - ९९२१५८२७९९


या व्हिडिओ प्रमाणे ITI Book वेबसाईट वरील महत्वाचे व्हिडिओ पाहण्यासाठी खालील बॅनर वर क्लिक करून युट्युब चॅनेल सब्स्क्रिब करा. Comments