Skip to main content

Translate

PM National Apprenticeship Mela शिकाऊ उमेदवारी भरती मेळावा

 औद्योगिक प्रशिक्षण संस्था कोल्हापूर येथे दिनांक 9/10/2023  रोजी* PM National Apprenticeship Mela *शिकाऊ उमेदवारी भरती  मेळावा* आयोजित  केला आहे.  तरी  आपण  CTS पासआऊट  *प्रशिक्षणार्थ्यांच्या ग्रुपवर  व  विविध  व्हाट्सप ग्रुपवर या मेळाव्याची प्रसिद्धी करावी.

Comments