Skip to main content

Translate- हिंदी, मराठी, English

512 Army Base Workshop Khadki ITI Apprentice Vacancy

📌
        *" ट्रेड अप्रेंटीस भरती "*

*५१२ आर्मी बेस वर्कशॉप, खडकी येथे २३ विविध पदांच्या २८३ अप्रेंटिस जागांची भरती प्रक्रिया सुरू झाली असून, संबंधितांनी दिनांक ०७ फेब्रुवारी २०२४ पर्यंत विहित नमुन्यात ऑनलाईन व ऑफलाईन अर्ज दाखल करावेत. सविस्तर माहितीकरिता दिनांक १६ जानेवारी २०२४ रोजीचे The Indian Express व मराठी दैनिक लोकसत्ता या वृत्तपत्रामधील जाहिरात पाहावी.*

Comments