Skip to main content

Translate- हिंदी, मराठी, English

Pradhan Mantri Vishwakama Yojana प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना

Pradhan Mantri Vishwakama Yojana
प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना

या योजनेचा लाभ घेण्यासाठी खाली बॅनर मध्ये दर्शिवलेल्या 18 प्रकारच्या पारंपरिक व्यवसाय करणाऱ्या सर्व लोकांनी आपल्या जवळील सेतू कार्यालय मध्ये जाऊन नाव नोंद करायचे आहे जाताना मोबाईल नंबर लिंक असलेले आधार कार्ड घेऊन जायचे आहे. तसेच हा मेसेज आपल्या ओळखीच्या व आपल्या मोबाईल मधील व्हाट्सअँप ग्रुप्स वर पाठवा जेणेकरून सर्वांना याचा लाभ मिळेल.


Pradhan Mantri Vishwakama Yojana प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना

या योजनेचा लाभ घेण्यासाठी वर बॅनर मध्ये दर्शिवलेल्या 18 प्रकारच्या पारंपरिक व्यवसाय करणाऱ्या सर्व लोकांनी आपल्या जवळील सेतू कार्यालय मध्ये जाऊन नाव नोंद करायचे आहे जाताना मोबाईल नंबर लिंक असलेले आधार कार्ड घेऊन जायचे आहे. तसेच हा मेसेज आपल्या ओळखीच्या व आपल्या मोबाईल मधील व्हाट्सअँप ग्रुप्स वर पाठवा जेणेकरून सर्वांना याचा लाभ मिळेल.

Comments