Skip to main content

Translate- हिंदी, मराठी, English

TAVADE AUTOMOBILES Engine Reconditioners vacancy

तावडे ऑटोमोबाईल्स फाईव्ह स्टार एम.आय.डी.सी. कागल येथे शिकाऊ तसेच कुशल व अनुभवी टर्नर अथवा मशिनिष्ट कमिन्स इंजिनच्या क्रॅंकशाफ्ट मशिनिंग साठी कायमस्वरूपी भरती करण्यात येत आहेत. चांगला पगार + इंंसेटिव्ह ची सोय आहे. इच्छुकांनी खाली दिलेल्या नंबर वर संपर्क करावा.
+919665591111

TAVADE AUTOMOBILES 
Engine Reconditioners 
A-78, kagal five star MIDC 
Near bank of India, opp. To Mahalaxmi canteen, kagal
Required Turner, Machinist, Grinder Students

Comments