Skip to main content

Translate- हिंदी, मराठी, English

Mahindra & Mahindra Kandiwali Mumbai Vacancy

गरजू उमेदवारासाठी सुवर्ण संधी..
महिंद्रा अंड महिंद्रा कांदिवली, मुंबई कंपनीमध्ये apprenticeship साठी त्वरित भरती सुरु आहे. 
शिक्षण -१० ,१२ उत्तीर्ण 
वयोमर्यादा -१८ ते २५
विद्यावेतन: रु १३५००/- प्रती महिना + रु १०००/- Attendance Bonus 
इतर सुविधा : बससेवा (बोरीवली व कांदिवली रेल्वे स्टेशन पर्यंत) व १ वेळ जेवण 
ठिकाण:- ब्लू गेट महिंद्रा अंड महिंद्रा मुंबई, 
 उमेदवारांनी प्रत्यक्ष मुलाखतीसाठी त्वरित संपर्क साधा– Ajit Chitruk - Kolhapur 9156199789

उमेदवारांनी मुलाखती करिता येताना खालील आवशक कागदपत्रे सोबत आणावी
१. बायोडाटा जर
२. पासपोर्ट फोटो (३)
३. १०/१२ उत्तिर्ण marklist/Certificate
४. आधार कार्ड 
५. Pan कार्ड
६. जन्म तारखेचा दाखला
७. शाळा सोडल्याचा दाखला 
सर्व कागदपत्रेची j प्रत (किमान ३ प्रत) व मूळ कागदपत्र सोबत आणावी

Comments