Skip to main content

Translate- हिंदी, मराठी, English

TATA MOTORS pvt ltd MNC Company Pune ITI Vacancy

*आय. टी. आय . च्या सर्व विद्यार्थांना सुर्णन संधी*
🚘🚘🚘🚘🚘🚘🚘🚘🚘
*टाटा मोटर्स प्रायव्हेट लिमिटेड पुणे*या MNC कंपनीचा 2024 मधील विद्यार्थ्यांच्या साठी ॲप्रेंटीस(Apprentice) करीता कॅम्पस इंटरव्ह्यू 07/03/2024 रोजी बुधवारी आयोजित केला आहे*

 ITI ट्रेड:- welder Tractor Mechanic, Diesel Mechanic, Fitter,Turner,MMTM,Machinist.machinisthgrainder,motor mechanical , sheet metal , electrical. Electronics tool and diemaker copa, painter

टिपः 
👉तसेच कंपनीच्या सर्व सुविधा बस व कॅन्टीन उपलब्ध आहे.
👉विद्यार्थीचे वय 18 ते 24 पर्यंत असावे. 
👉 पास आऊट झालेले विद्यार्थांना त्वरीत जॉईन होण्याची संधी.
👉जे विद्यार्थी 2024जुलै मध्ये परीक्षा देणार आहेत त्यांनी उपस्थित रहावे. 
👉 विद्यार्थ्यांनी येताना रिझ्युम घेऊन येणे

*आयटीआय अँप्रेंटिस सॅलरी कंपनी पॉलिसी असेल ती राहील 07/03/2024 तारखेला सकाळी 9:30उपस्थित रहावे 

*इंटरव्ह्यू ठिकाण:-अण्णासाहेब डांगे ITI कॉलेज आष्टा. ता. वाळवा जिल्हा. सांगली*

*संपर्क*
*अण्णासाहेब डांगे ITI कॉलेज*आष्टा:-प्राचार्य आर टी पाटील (सर)*9175787415*
*निदेशक :-रमेश पाटील*(सर)*
*9284769443*
*राजेश धर्माधिकारी (सर )9096605721*

Comments