Skip to main content

Translate- हिंदी, मराठी, English

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे माजी विद्यार्थी जे स्वयंरोजगार किंवा व्यवसाय करतात.

सर्वांना सुचित करणेत येते की, मा.मंत्री महोदय, श्री. लोढासाहेब यांचे P.A. श्री. गायकवाड सर यांना औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे माजी विद्यार्थी जे स्वयंरोजगार किंवा व्यवसाय करतात.  यांची माहिती खाली दिलेल्या  Google Form मध्ये  एक ते दोन दिवसात सादर करणेची आहे.   (स्वयंरोजगार कितीही छोटा असला तरी चालेल.) तरी सदर माहिती लवकरात लवकर  Google Form मध्ये  भरावी. तसेच खालील गुगल फॉर्म मध्ये वेल्डर प्लंबर एसी मेकॅनिक असे घरगुती काम करणाऱ्या व्यावसायिक मुलांची माजी प्रशिक्षणार्थ्यांची माहिती लवकरात लवकर भरावी सदर माहिती मंत्री महोदयाचे पीए श्री गायकवाड सर यांना पाठवायचे आहे.


Comments