Skip to main content

Translate- हिंदी, मराठी, English

Job Evaluation in Instructor Website

    

Job Evaluation Information in Instructor Website.

आपल्या इंस्ट्रूक्टर वेबसाईट  मधील जॉब एलेवेशन शीट वापरण्यासाठी गुगल शीट अँप (Google Sheets ) डाउनलोड करून जीमेल ने लॉगिन करावे म्हणजे डेटाची फाईल  दिसेल. यामध्ये जॉब एलेवेशन शीट वर क्लिक करून आपल्या सेक्शन मधील सर्व प्रशिक्षणार्थी ची नावे स्टुडन्ट नेम कॉलम  मध्ये लिहावी. तसेच जर तुमच्याकडे वेळ नसेल तर नॉमिनल फी आकारून तुमचा सर्व डेटा कंपनी कडून अपलोड करून दिला जाईल. पहिल्या जॉब ची शीट वर प्रशिक्षणार्थी ची नावे भरल्या नंतर इतर अकरा महिन्या ची माहिती आपोआप भरेल. याचा वापर केल्यामुळे आपला कॅल्क्युलेशन साठी लागणार वेळ वाचणार आहे. हि शीट  तयार झाले नंतर तुमच्या वेबसाईट ची लिंक प्रशिक्षणार्थीना व त्यांच्या पालकांना मार्क समजण्यासाठी पाठवू शकतो. त्यासाठी पालकांना ऍडमिशन झालेनंतर वेबसाईट लिंक देऊ शकतो. अशा रीतीने आपल्या प्रशिक्षणार्थी ची प्रगती त्यांच्या पालकांना ऑटोमॅटिक समजेल.

Comments