Skip to main content

Translate- हिंदी, मराठी, English

Laxmi pump pvt ltd iti job vacancy

लक्ष्मी पंप प्राइवेट लिमिटेड ( *लाडा फाउंड्री* ) कंपनीची सुरू होणाऱ्या नवीन फॉन्ड्री साठी खालील रिक्त पदे भरावयाची आहेत.तरी आपल्या संबंधित मित्रमंडळी व गरजू कर्मचाऱ्यांना आपल्या कंपनीमध्ये काम करण्याची संधी मिळेल.
 1. सिनटो हाय प्रेशर मोल्डिंग लाईन ऑपरेटर- 03जागा.
 2.भट्टी ऑपरेटर 500kg - 16 जागा.
3. वेल्डर - 02 जागा.
4. फिटर - 02 जागा.
5. हेल्पर - 10 जागा.

Comments