Skip to main content

Translate- हिंदी, मराठी, English

Notes & Update in Instructor Website

   

Notes & Update Information in Instructor Website.

आपल्या इंस्ट्रूक्टर वेबसाईट  मधील नोट्स अँड अपडेट सेकशन  वापरण्यासाठी गुगल स्लाईडस अँप (Google Slides ) डाउनलोड करून जीमेल ने लॉगिन करावे म्हणजे डेटाची फाईल  दिसेल. यामध्ये नोट्स अँड अपडेट वर क्लिक करून आपण यामध्ये प्रशिक्षणार्थी साठी रोज लागणाऱ्या नोट्स , इमेजेस, व व्हिडिओज अपलोड करू शकतो. तसेच यामध्ये PPT तयार करून ती तुमच्या वेबसाईट  वर प्रशिक्षणार्थी ना दाखवू शकतो. तसेच जर तुमच्याकडे वेळ नसेल तर नॉमिनल फी आकारून तुमचा सर्व डेटा कंपनी कडून अपलोड करून दिला जाईल.  हे तयार झाले नंतर तुमच्या वेबसाईट ची लिंक प्रशिक्षणार्थीना पाठवावी व त्यांना हि वेबसाईट रोज ओपन करून नोट्स अँड अपडेट द्यावे.  . 

Comments