Skip to main content

Translate- हिंदी, मराठी, English

Student FollowUp Information in Instructor Website

 Student FollowUp Information in Instructor Website.

आपल्या इंस्ट्रूक्टर वेबसाईट  मधील स्टुडन्ट फोल्लोउप वापरण्यासाठी आपल्या वेबसाईट  ची लिंक जुन्या व नवीन प्रशिक्षणार्थीना पाठवावी व त्यांना वेबसाईट वरील स्टुडन्ट इन्फो फॉर्म भरण्यास सांगावे, हे केल्या नंतर प्रशिक्षणार्थीचा सर्व डेटा तुमच्या वेबसाईट वर दिसेल. तसेच जर तुमच्याकडे जुन्या प्रशिक्षणार्थी चा डेटा  उपलब्ध असेल तर तो तुम्ही स्वता फॉर्म भरून अपलोड करू शकता. हा डेटा  दुरुस्त करायचा असल्यास गुगल शीट अँप  (Google Sheets ) डाउनलोड करून जीमेल ने लॉगिन करावे म्हणजे डेटाची फाईल  दिसेल व या ठिकाणी तुम्ही डेटा  दुरुस्त करू शकता. तसेच जर तुमच्याकडे वेळ नसेल तर नॉमिनल फी आकारून तुमचा सर्व डेटा कंपनी कडून अपलोड करून दिला जाईल. अशा रीतीने आपण आपल्या सर्व प्रशिक्षणार्थी ची माहिती कायमस्वरूपी सेव  करून ठेवू शकतो . व आपण ITI मध्ये गैरहजर असेल तेव्हा आपण हि माहिती आपल्या वेबसाईट  लिंक द्वारे पाठवू शकतो. 

Comments