Skip to main content

Translate- हिंदी, मराठी, English

Asst. Mechanics required

Asst. Mechanics required.
 कमीत कमी एक वर्षाचा हेवी कमर्शियल व्हेईकल म्हणजेच ट्रक टिपर किंवा बस याचा रिपेअर आणि मेंटेनन्स चा अनुभव असावा. 
ITI, असायला पाहिजे. ट्रेड कोणताही चालेल पण वरील अनुभव असावा. 
Location: चाकण आणि हडपसर वर्कशॉप.
 राहायला गेस्ट हाऊस ची सोय मोफत.
 पगारा व्यतिरिक्त फूड अलाउन्स दिला जाईल.
 पगार: कमीत कमी 17000 इन हॅन्ड + फूड अलाउन्स. 
 कृपया खालील नंबर वर संपर्क साधा.
 उन्मेश डिंगोरे 
9320694721

Comments