Skip to main content

Translate- हिंदी, मराठी, English

स्वाती मशीन क्राफ्ट प्रायव्हेट लिमिटेड ITI Students vacancy

आम्ही स्वाती मशीन क्राफ्ट प्रायव्हेट लिमिटेड पॅकेजिंग मशीन बनवत असून आम्हाला पॅकेजिंग मशीन असेम्ब्ली साठी आणि मशीनशॉप मधील कामा करता खालील पदे भरणे आहेत.

फिटर = 02 जागा
टर्नर = 01 जागा
मशीनिष्ठ = 01 जागा

संपर्क क्रमांक = 7620770717

काम व अनुभवा प्रमाणे आकर्षक पगार दिला जाईल.

पत्ता = स्वाती मशीन क्राफ्ट प्रायव्हेट लिमिटेड, F-57, गोकुळ शिरगांव MIDC, कोल्हापूर.

Comments