अखिल भारतीय व्यवसाय परीक्षा ऑगस्ट 2024 मध्ये ज्या प्रशिक्षणार्थ्यांच्या हॉल तिकीट वर त्यांचा स्वतःचा फोटो आलेला नाही...
अखिल भारतीय व्यवसाय परीक्षा ऑगस्ट 2024 मध्ये ज्या प्रशिक्षणार्थ्यांच्या हॉल तिकीट वर त्यांचा स्वतःचा फोटो आलेला नाही किंवा चुकीचा फोटो आलेला आहे अशा प्रशिक्षणार्थ्यानी दिनांक 9 व 10 /9/ 2024 रोजी परीक्षा प्रशिक्षण विभाग-२ मध्ये उपस्थित राहण्याचे आहे व आपला फोटो दुरुस्त करून घेणेचा आहे अन्यथा त्यांचा परीक्षेचा निकाल डाऊनलोड होणार नाही या बाबत सर्व संबंधित प्रशिक्षणार्थ्यांना संबंधित व्यवसाय निदेशक यांनी त्वरित सूचना द्यावी
Comments
Post a Comment