Job Apprentice Melava at ITI Kolhapur Kalamba road
Job Apprentice Melava at ITI Kolhapur Kalamba road
सर्व प्रशिक्षनार्थी यांना कळवण्यात येते कि आज 23/9/2024 रोजी आपल्या ITI Kolhapur Kalamba road मध्ये सकाळी 11 वाजता अपरेंटीस जॉब मेळावा होणार आहे तरी सर्व प्रशिक्षनार्थी नि हजर राहायचे आहे.
Comments
Post a Comment