🔴 नोकरी .नोकरी .नोकरी .🔴
शिवम अग्रो इंडिया pvt ltd नामांकित कंपनीमध्ये अप्रेंटशिप साठी भरती
1 ) ITI - फिटर , डिझेल मेकॅनिकल, मोटार मेकॅनिक,ट्रॅक्टर मेकॅनिक,या जागा त्वरित भरणे आहेत .
मुलाखत दिनांक--
3/9/2024 ते 6/9/2024
संपर्क:- *9561227351* संदीप सर
पत्ता- सांगवाडे फाटा HP पेट्रोल पंप च्या मागे ( NS -petroliam )
(जिल्हा-कोल्हापूर )
📍
Comments
Post a Comment