🚨 JOB HIRING ALERT 🚨
नमस्कार 🙏,
हॉवकाय अॅडव्हान्स्ड टेक्नॉलॉजीज, कोल्हापूर साठी तातडीने 🚁
कृषी ड्रोन पायलट्सची गरज आहे!
📝 आवश्यक पात्रता:
👉 फोर व्हीलर परवाना अनिवार्य
👉 कृषी फवारणीचे ज्ञान असलेले उमेदवार प्राधान्याने विचारात घेतले जातील
👉 पूर्णवेळ काम करण्यास इच्छुक असणे आवश्यक
📍 कामाचे ठिकाण:
कोल्हापूर आणि परिसर
🔥 कंपनीमध्ये काम करण्याचे फायदे?
✅ गव्हर्मेंट मान्यताप्राप्त ड्रोन पायलेट लायसन्स प्राप्त करण्याची संधी
✅ अत्याधुनिक तंत्रज्ञानावर काम करण्याची संधी
✅ चांगला पगार आणि सुविधा
✅ उत्कृष्ट कामाच्या अनुभवासाठी संधी
⏳ ताबडतोब संपर्क करा! ⏳
📞 9850351795 / 9518508752
🏠 पत्ता:
अरुण ईश्वरराव वाडकर
प्लॉट नंबर १३७,
ई-वॉर्ड, मुक्त सैनिक वसाहत,
मार्केट यार्डसमोर,
कोल्हापूर, महाराष्ट्र ४१६००५
👉 लवकरात लवकर संपर्क साधा आणि तुमच्या करिअरला नवा उड्डाण द्या!
🚁💼✨
Comments
Post a Comment