Skip to main content

Translate- हिंदी, मराठी, English

ॲप्रेंटीसशिप साठी जागा उपलब्ध आहेत.जॉईनिंग 2 डिसेंम्बर ला आहे


पिरंगुट, पुणे येथे गोदरेज कंपनीचे (होम ॲप्लायन्सेसचे) रिसर्च आणि डेव्हलपमेंट सेंटर सुरू करण्यात आले आहे. तिथे खालील ट्रेडकरीता ॲप्रेंटीसशिप साठी जागा उपलब्ध आहेत.
जॉईनिंग 2 डिसेंम्बर ला आहे.

ट्रेंड
MRAC - 6
Draughtsman Mech- 5
Electrician/ Electronics - 2
Welder- 1

संपर्क व्यक्ती: यश पाटील सर
+91 97669 17974
संपर्काची वेळ. सकाळी 9.00 ते संध्याकाळी 5 पर्यंत।

Comments