*पाहिजेत*
गोकुळ शिरगाव एम. आय. डी. सी. कंपनी मध्ये खालील पदे त्वरीत भरणेची आहेत.
*१. CNC operator - 06 post*
- शैक्षणीक पात्रता - CNC-VMC course / ITI / DME
- अनुभव - ०२ ते ०३ वर्ष अनुभव.
- पगार - अनुभव नुसार
*२. VMC operator - 15 post*
- शैक्षणीक पात्रता - CNC-VMC course ITI / DME
- अनुभव - ०२ ते ०३ वर्ष अनुभव.
- पगार - अनुभव नुसार
*३. Job Inspector - 03 post*
- शैक्षणीक पात्रता - ITI / DME
- अनुभव - ०२ ते ०३ वर्ष अनुभव किंवा job inspection मधील अनुभव
- पगार - अनुभव नुसार
*४. Helper - 05 post*
- शैक्षणीक पात्रता - ०८ / १० वी पास नापास
- अनुभव - Fresh किंवा कोणत्याही कंपनी मधील हेल्पर चा ०१ वर्ष अनुभव
इच्छुक उमेदवारानी खालील नंबर वर संपर्क करुन अथवा आपल्या बायोडाटा पाठवावा..
*संपर्क - 8830267330*
https://chat.whatsapp.com/CYABW8RVzpJ1Z6bblVHKDt
Comments
Post a Comment