*आयटीआय अप्रेंटिस नोंदणी २०२५ - २६*
*महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, पुणे(MIDC,PUNE) येथे ITI/MCVC/ पास उमेदवारांसाठी ३०० जागांसाठी भव्य भरती.*
*फक्त मुले*
कंपनी: रेनू इलेक्ट्रॉनिक्स प्राइवेट लिमिटेड
Website: http://renuelectronics.com
लोकेशन : बाणेर आणि घोटावडे,पिरंगुट (पुणे )
कंपनी: इलेक्ट्रिक मॅन्युफॅक्चरिंग प्रायवेट लिमिटेड
पदांची माहिती:
पदाचे नाव: - प्रोडक्शन /कॉलिटी असोसिएट.
*एकूण जागा: ३००(फक्त मूले)*
पगार: - ₹१४५००/ प्रति महिना
*सुविधा - बस आणि कॅन्टीन सुविधा उपलब्ध*
शैक्षणिक अर्हता:
*ITI /NCTVT/BVoc-*
Electronics /Fitter/ Electrician /Wireman /Motor Mechanic /Diesel Mechanic
कामाबद्दल अधिक माहिती :
१. उमेदवाराला आयटीआय ट्रेड चे पूर्ण ज्ञान असणे आवश्यक.
२. इलेक्ट्रॉनिक्स कंपोनंट बद्दल माहिती असणे आवश्यक
३. सोल्डरिंग बद्दल ज्ञान असणे आवश्यक
४. एसएमडी कोंपोनंट बद्दल माहिती असणे आवश्यक.
५ . एलेक्ट्रिक गाडी असेंबली करणे
६ . क्वालिटी चेक करणे
- वयोमर्यादा -१८ ते २५ वर्षे
- आवश्यक कागदपत्रे
- बायोडाटा
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- सर्व शैक्षणिक कागदपत्रे
- बँक पासबुक
- पासपोर्ट साईज फोटो
अर्ज करण्यासाठी खालील लिंक वर जाऊन आपली माहिती भरा.
https://docs.google.com/forms/d/1jwuEnp0DKQdwl_aWv4ESbOt4oTetDZWw9Drz3FrbsGs/edit
इंटरव्यू दिनांक
०६/०८/२०२५ ते १२/०८/२०२५
सकाळी दहा वाजता
पत्ता:
RENU Electronics Pvt. Ltd. Factory location.
Location:
https://share.google/Zcd4DweYeISgEH1uz
घोटावडे पत्ता:
Renu Electronics Pvt. Ltd.
1163, Ghotawade, Mulshi,
Pune 412 115,
India.
तपशीलवार जाहिराती बद्दल अधिक माहितीसाठी संपर्क
HR : +९१ ७२७६७५६९०५
⏩ भरतीची वैशिष्ट्ये:
- नोकरीची हमी 🤝
- आकर्षक पगार 💰
- प्रमोशनची संधी 🚀
➖➖➖➖➖➖
*सदर नोकरी पूर्णपणे मोफत असून आमच्याकडून कोणतेही पैसे घेतले जात नाहीत.हा महत्त्वपूर्ण नोकरीचा मेसेज आपल्या आयटीआय /डिप्लोमा झालेल्या मुलांपर्यंत पोहोचवण्यासाठी सर्व सहशिक्षकांसोबत जास्तीत जास्त शेअर करा...!*
Comments
Post a Comment