Skip to main content

Translate- हिंदी, मराठी, English

अप्रेंटीशीप NAPS पोर्टल नोंदणी करणे ही प्रक्रिया अत्यंत सोपी करण्यासाठी *9236468633 "Chintu AI"

सर्व विद्यार्थी मित्रांना खुशखबर 

मित्रांनो आपला आयटीआय झाल्यानंतर आपणा सर्वांना अप्रेंटीशीप करावीच लागते त्यासाठी आपल्याला NAPS पोर्टल नोंदणी करणे आवश्यक असते ही प्रक्रिया अत्यंत सोपी करण्यासाठी *9236468633 "Chintu AI"* चा व्हाट्सअप च्या माध्यमातून करून पुढील बाबी पूर्ण करू शकतो.

1.What would you like to do on NAPS today?
- Register new account
- Login
- Search apprenticeships
- Apply to an opportunity
- Update profile / qualification

मुलांना रजिस्ट्रेशन साठी पुढील ऑप्शन्स घेतील.

2.Sure — let’s *register* on NAPS. ✅

Please share these 2 details:
- *Mobile number* (10 digits)
- *Email ID*

After that I’ll send an *OTP* to your mobile/email for verification.

या ठिकाणी तुम्ही मोबाईल नंबर वर ईमेल आयडी दिल्यानंतर तुमचे NAPS पोर्टल वरती रजिस्ट्रेशन कम्प्लीट करण्यासाठी एक ओटीपी येईल तो आपण दिल्यानंतर आपल्या रजिस्ट्रेशन कम्प्लिट होईल. 

सोबतच या नंबरचा उपयोग करून आपण वेगवेगळ्या जिल्ह्यातील अप्रेंटिसिपच्या संधी शोधून यांना आवेदन करणे यासारख्या प्रक्रिया सहज करू शकतो व सोबतच आपले वैयक्तिक माहितीचा संग्रह अद्यावत करू शकतो व शैक्षणिक माहिती ही अद्यावत करता येऊ शकते.

आपण आपली प्रोफाइल अगदी सोप्या पद्धतीने पूर्ण करू शकतो व अप्रेंटिसशिप चा मार्ग सोपा करू शकतो. 

धन्यवाद

Comments