🚂 *परीक्षा नाही थेट रेल्वेत नोकरी; ५३४९ पदांसाठी भरती; अर्ज कुठे अन् कसा करावा?* 🎯 ━━━━━━━━━━━━━ 🪀 *अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी WhatsApp ग्रुपला जॉईन व्हा* https://chat.whatsapp.com/BmOHTjQopWuH6Q1yTysJ5Y?mode=gi_t ━━━━━━━━━━━━━ 💁🏻♀️ पश्चिम रेल्वेत ५ हजार पेक्षा जास्त पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. अप्रेंटिस पदासाठी ही भरती केली जाणार आहे. रेल्वे रिक्रूटमेंट सेलने या नोकरीसंदर्भात जाहिरात प्रसिद्ध केली आहे. 🏢 *संस्था:* रेल्वे रिक्रूटमेंट सेल (RRC) 🔢 *एकूण रिक्त पदे:* ५३४९ पदे. 💁 *पदनिहाय रिक्त जागा:* ➡️ *फिटर -* १६१४ पदे ➡️ *इलेक्ट्रिशियन -* १२१७ पदे ➡️ *वेल्डर -* ५३२ पदे ➡️ *संगणक ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग असिस्टंट -* २८० पदे ➡️ *इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक -* २३६ पदे ➡️ *डिझेल मेकॅनिक -* २०७ पदे ➡️ *रंगकाम करणारा -* १९० पदे ➡️ *सुतार -* १८४ पदे ➡️ *रेफ्रिजरेशन आणि एसी मेकॅनिक-* १८४ पदे ➡️ याशिवाय पाईप फिटर, प्लंबर, वायरमन, ड्राफ्ट्समन सिव्हिल, टर्नर, स्टेनोग्राफर, मशिनिस्ट, मोटार वाहन मेकॅनिक, फोर्जर आणि हीट ट्रीटर यासारख्या ट्रेडचाही समावेश आहे. 📚 *शैक्ष...
ITI & Engineering Books & Courses by Manoj Dole