Skip to main content

Translate- हिंदी, मराठी, English

Railway recruitment JOB No Exam

🚂 *परीक्षा नाही थेट रेल्वेत नोकरी; ५३४९ पदांसाठी भरती; अर्ज कुठे अन् कसा करावा?*

🎯
  
━━━━━━━━━━━━━
🪀 *अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी WhatsApp ग्रुपला जॉईन व्हा*

https://chat.whatsapp.com/BmOHTjQopWuH6Q1yTysJ5Y?mode=gi_t
━━━━━━━━━━━━━
💁🏻♀️ पश्चिम रेल्वेत ५ हजार पेक्षा जास्त पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. अप्रेंटिस पदासाठी ही भरती केली जाणार आहे. रेल्वे रिक्रूटमेंट सेलने या नोकरीसंदर्भात जाहिरात प्रसिद्ध केली आहे.

🏢 *संस्था:* रेल्वे रिक्रूटमेंट सेल (RRC)

🔢 *एकूण रिक्त पदे:* ५३४९ पदे.

💁 *पदनिहाय रिक्त जागा:*
➡️ *फिटर -* १६१४ पदे
➡️ *इलेक्ट्रिशियन -* १२१७ पदे
➡️ *वेल्डर -* ५३२ पदे
➡️ *संगणक ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग असिस्टंट -* २८० पदे
➡️ *इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक -* २३६ पदे
➡️ *डिझेल मेकॅनिक -* २०७ पदे
➡️ *रंगकाम करणारा -* १९० पदे
➡️ *सुतार -* १८४ पदे
➡️ *रेफ्रिजरेशन आणि एसी मेकॅनिक-* १८४ पदे
➡️ याशिवाय पाईप फिटर, प्लंबर, वायरमन, ड्राफ्ट्समन सिव्हिल, टर्नर, स्टेनोग्राफर, मशिनिस्ट, मोटार वाहन मेकॅनिक, फोर्जर आणि हीट ट्रीटर यासारख्या ट्रेडचाही समावेश आहे.

📚 *शैक्षणिक पात्रता:* ५०% गुणांसह १०वी उत्तीर्ण आणि संबंधित ट्रेडमध्ये ITI प्रमाणपत्र

👥 *निवड प्रक्रिया:* १०वी आणि ITI च्या गुणांवर आधारित मेरिट लिस्ट (लेखी परीक्षा/मुलाखत नाही)

🧓 *वयोमर्यादा:* १५ ते २४ वर्षे (आरक्षित प्रवर्गासाठी सवलत)

🪙 *अर्ज शुल्क:* ₹१०० (General/OBC), महिला/SC/ST/PWD साठी फी नाही.

1️⃣ *प्रशिक्षण कालावधी:* १ वर्ष 

🗓️ *अर्ज सुरू होण्याची तारीख:* २१ फेब्रुवारी २०२६.

🗓️ *अर्ज करण्याची अंतिम तारीख:* २३ मार्च २०२६

📱 *अर्ज प्रक्रिया:* ऑनलाइन

🧑‍💻 *अर्ज कसा करावा?*
➡️ सर्वात आधी तुम्हाला www.rrc-wr.com वर जायचे आहे.
➡️ यानंतर तुमची सर्व माहिती भरायची आहे. याचसोबत आधार रजिस्ट्रेशन करायचे आहे.
➡️ रजिस्ट्रेशन झाल्यानंतर पुन्हा लॉग इन करा. यानंतर सर्व माहिती व्यवस्थित भरा.
➡️ यानंतर फॉर्म सबमिट करा. त्याची प्रिंट आउट काढून तुमच्याजवळ ठेवा.

🌐 *अधिकृत संकेतस्थळ:* www.wr.indianrailways.gov.in

📝 *अर्ज करा:* https://www.rrc-wr.com/

📄 *जाहिरात:* https://shorturl.at/XYclj

*बातमी आवडली असेल तर प्रतिक्रिया द्या:*
_आवडली ❤️ | ठीक आहे 👍_
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
🪀 *Follow WhatsApp Channel*

Comments